karuna dhananjay munde

करुणा शर्माला अटक; सोमवारी न्यायालयात करणार हजर

परळी दि.5 : गेल्या काही दिवसांपासून सोशलमिडीयावर चर्चेत असलेल्या करुणा शर्मा यांनी घोषित केल्याप्रमाणे की, मी परळीत येवून पत्रकार परिषद घेणार त्याप्रमाणे रविवारी (दि.5) सकाळी 10 वाजता बीड मध्ये दाखल झाल्या. त्यानंतर परळीत 12 ची वेळ दिलेली असताना दुपारपर्यंत त्या पोहचल्या नव्हत्या. दुपारी दोन नंतर परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर तिथे मंदिर परिसरातील महिलांबरोबर […]

Continue Reading
crime

करुणा शर्मासह एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

बीड दि.5 : करुणा शर्मा परळीत रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या. यावेळी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेल्या एकाने चाकूने पोटावर वार केला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मासह अन्य एकावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे (रा.शिवाजीनगर परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, […]

Continue Reading

पिस्टल आढळल्याने खळबळ; हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी

परळी दि.5 : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून […]

Continue Reading

करुणा मुंडे यांच्या वाहनात आढळले पिस्टल!

परळी : दि.5 : करुणा मुंडे यांच्या इनोव्हा गाडीची (एमएच 04 एच एन 3902) परळी शहर पोलीसांनी तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिक्कीत एक पिस्टल सापडला आहे. सदरील पिस्टलचा परवाना आहे की नाही. याचा तपास पोलीस करत आहेत. परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.नारायण गित्ते यांनी या गाडीची पाहणी केली असून पुढील तपास ते करत आहेत. करुणा […]

Continue Reading

करुणा मुंडे पोलीस ठाण्यात!

बीड दि.5 : करुणा मुंडे या रविवारी (दि.5) दुपारी परळीत दाखल झाल्यानंतर त्यांनी वैजीनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुंडे वैजीनाथ मंदिर परिसरामध्येच पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र काही महिला व कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. करुणा मुंडे यांच्याविरोधात काही महिला परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून करुणा मुंडे यांनाही […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करुणा मुंडे परळीत दाखल !

पोलीसांचा तगडा बंदोबस्त बीड दि.5 : परळी शहरातील वैजीनाथ मंदिर परिसरामध्ये करुणा धनंजय मुंडे या रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या आहेत. त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच त्या पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले होते. पत्रकार परिषदेत त्या काय बोलणार याकडे […]

Continue Reading
crime

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर विनयभंगाचा गुन्हा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यास्थपकांनी लाज सोडली सिरसाळा : दि.4 : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यास्थपकांनी लाज सोडली आहे. पीक कर्जासाठी रांगेत उभे असलेल्या एका (45) वर्षीय महिलेला हात धरून ‘ये बाई आत मध्ये तू माझ्या जवळ का आली नाही’ म्हणून लज्जा वाटेल. अशा शब्दात कृत्य करून शिवीगाळ केली. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामीण बँक […]

Continue Reading
gold

सोन्याच्या बिस्कीटाच्या मोहापायी, महिलेने अंगावरील सोने काढून दिले!

परळी दि.27 : आठवडी बाजारातून घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यामध्ये दोन सोन्याचे बिस्कीट दिसले. त्यातील एक बिस्कीट महिलेने उचलले. पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्कीटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या, असे म्हटल्यानंतर या महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले. सदरील हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत महिलेने तक्रार दाखल केली. सुनिता नवनाथ गिते […]

Continue Reading
atyachar

गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार!

परळी दि.27 : महिलेल्या गुंगीच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.25) धर्मापूरी येथे घडली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते. याच असहायतेचा […]

Continue Reading