मस्साजोग खून प्रकरणातील मुख्य आरोपीला पुण्यातून अटक

बीड दि.11 : पवनचक्कीच्या वादातून9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. प्रतिक भीमराव घुले ( वय 25, रा.टाकळी ता.केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. […]

Continue Reading

मस्साजोग खून प्रकरण ; जरांगे पाटील मयत देशमुख कुटुंबियांच्या भेटीला!

बीड दि.10 : केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग येथे रास्तारोको केला असून अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. आता मनोज जरांगे पाटील हे मयत देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोगला रवाना झाले आहेत. संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर […]

Continue Reading

मस्साजोग खून प्रकरणात दोघे अटक!

बीड दि.10 : 9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोघांना अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी मंगळवारी (दि.10) दिली.संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींनी अपहरण करुन खून केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

महामार्ग पोलीस गेवराई येथे गणेश मुंडेंची नियुक्ती!

बीड दि. 4 : बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतून धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस म्हणून सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांची बदली झाली होती. 3 डिसेंबर रोजी गणेश मुंडे (ganesh munde) यांची पुन्हा बीड जिल्ह्यात बदली झाली आहे. महामार्ग पोलीस गेवराई येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विनंतीवरून त्यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचे […]

Continue Reading

अंबाजोगाई शहरात दहा लाखांचा गुटखा पकडला!

–एसपींच्या विशेष पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे यांची कारवाईबीड दि.3 : पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास धाड मारली. यावेळी 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे अशी गुटखा व्यापार्‍यांची नावे आहेत. त्यांनी अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजनच्या गोदामात गुटख्याचा साठा करुन ठेवला […]

Continue Reading
DEVENDRA FADANVIS

गेवराईचे माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!

बीड दि. 3 : गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले आहेत. लक्ष्मण पवार हे गेवराई विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी देऊनही पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे […]

Continue Reading

बस चालकाला बेदम मारहाण ; हृदय विकाराचा आला झटका

सिरसाळा दि.27 : वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलल्याच्या कारणावरून काही तरुणांनी बस चालकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत चालकाला हृदय विकाराचा झटका आल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्रकृती चिंताजनक असून मारहाण करणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. नागनाथ गित्ते असे बस चालकाचे नाव आहे. त्यांनी एका वृद्ध प्रवाशाला बसमधून खाली ढकलले, ज्यामुळे संतापलेल्या […]

Continue Reading

पाच मतदारसंघात लोकसभेसारखी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली जाणार

आठ वाजता मतमोजणीला होणार सुरूवात सुरूवातीला मोजले जाणार टपाली मतदान प्रतिनिधी । बीडदि.22 : बीड जिल्ह्यातील मतदारांचा नेमका मूड काय हे कोणालाच कळायला मार्ग नाही. परंतु शनिवारी (दि.23) आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत जिल्ह्याचा मूड कुणीकडे जातोय हे कळण्यास थोडीफार मदत होईल. तर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील आमदार कोण हे अधिकृतपणे दुपारी तीन वाजेपर्यंत […]

Continue Reading

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्या मानसिक आरोग्यावर आणि स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतोय चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांना लहान वयातच स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यासारख्या विशिष्ट पदार्थांमध्ये आढळणारी पोषक तत्वे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही पदार्थ अशी आहेत त्यामुळे […]

Continue Reading