golibar

बीडचा होतोय बिहार ; जुन्या वादातून गोळीबार!

जुन्या गुन्ह्याची कुरापत काढून गोळीबार●भररस्त्यात घडला थरार बीड दि.17 : बीड जिल्ह्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे असे अनेक गुन्हेगारी घटनांवरून चर्चेत येत असते.विधान सभा निवडणुकीचा तोंडावर बीड मधील खूण प्रकरण असो की जिल्ह्यात अनेक शहरात सापडलेले अवैध शस्त्र असो की माऱ्यामाऱ्या यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर नेहमीच प्रश्न निर्माण झालेला आहे.या सर्व विदारक […]

Continue Reading
mohan jagtap,jayant patil

महिलांना आम्ही 3000 रुपये देणार – जयंत पाटील

मोहन जगताप mohan jagtap यांच्या प्रचारसभेत जयंत पाटलांनी दिले अश्वासन प्रतिनिधी । वडवणीदि.12 : महागाई तर प्रचंड वाढली आहे. मागच्यावेळी 20 हजारात होणारी दिवाळी आता 30 रुपयांत झाली असेल. महाराष्ट्राच्या अनेक भागात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. ते थांबविण्यासाठी एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर महिलांना एसटीचा प्रवास मोफत […]

Continue Reading
rushikesh adaskar and ramesh adaskar

धारूर शहरातून आडसकरांना मताधिक्य ऋषिकेश आडसकरांचे परफेक्ट नियोजन

प्रतिनिधी । धारूरदि.11 : माजलगाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांचा प्रचारातील झंजावात सुरू आहे. प्रत्येक स्तरातून त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. धारूर तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसापासून ऋषिकेश आडसकर यांनी तळ ठोकत इथली प्रचार प्रसार यंत्रणा ऍक्टिव्ह केली आहे. ऋषिकेश आडसकर परफेक्ट टाइमिंगसह चोख नियोजन करत असल्याने दिवसेंदिवस आडसकरांच्या समर्थनार्थ अनेक […]

Continue Reading
babari munde

पंकजाताईंच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम करायचाय – बाबरी मुंडे

बाबरी मुंडेंच्या रॅली अन् प्रचार सभेस प्रचंड प्रतिसाद प्रतिनिधी । माजलगावदि.11 : लोकसभेत पंकजाताई मुंडे pankajatai munde यांच्यासोबत राहून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे सगळे जण माझ्या विरोधात उभे राहीलेले आहेत. आमच्या पाच प्रमुख उमेदवारांपैकी एकट्या बाबरी मुंडेंनी पंकजाताई मुंडे यांचे इमानदारीने काम केले आहे. बाकी सगळ्यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत पंकजाताईंना असहकार्य […]

Continue Reading
uddhav naiknaware and arjun naiknaware

डॉ.उध्दव नाईकनवरे, अर्जुन नाईकनवरे आ. सोळंकेंना हाबाडा देण्याची शक्यता

माजलगाव, दि.12 : माजलगाव मतदारसंघाचे युवा नेते डॉ. उध्दव नाईकनवरे व अर्जुन नाईकनवरे काय निर्णय घेणार याकडे माजलगाव तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. नाईकनवरे बंधूनी यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये आ. प्रकाश सोळंके यांचे काम केले होते. परंतु यावेळी ते आता आ. सोळंके यांच्यापासून चार हात दूर असल्याचे समजते. त्यातच त्यांचे बंधू अर्जून नाईकनवरे यांनी एक फेसबूक पोस्ट […]

Continue Reading

परळी शहरात पिस्टल पाठोपाठ तलवार जप्त!

सामाजिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह परळी दि.6 : निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी परळी शहरातील गुन्हेगारी वृत्ती तोंड वर काढत असून सलग दुसऱ्या दिवशी बेकायदेशीर विनापरवाना धारधार शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 21 वर्षीय युवकास परळी शहर ठाण्याचे भास्कर केंद्रे यांनी ताब्यात घेऊन जेरबंद केले. सलग दोन दिवसात गावठी पिस्तूलनंतर आता धारधार शस्त्र शहरात […]

Continue Reading
prakash solanke

पुरूषोत्तमाच्या चरणी नारळ वाढवून आ. सोळंकेंच्या प्रचाराचा शुभारंभ

सोळंकेंच्या विजयासाठी महायुती, पुरूषोत्तमपुरी सर्कल सरसावले माजलगाव दि.5 : महायुतीचे उमेदवार आ. प्रकाश सोळंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी देशातील एकमेव असलेल्या भगवान पुरूषोत्तमाच्या चरणी नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी पुरूषोत्तमपुरी परिसरातील पंधरा ते वीस गावातील ग्रामस्थांनी आ. सोळंके यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या सादोळा, किट्टीआडगाव […]

Continue Reading
madhav nirmal

फॉर्म माघारी घ्या म्हणून विद्यमान आमदारांनी मला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या

माजलगावचे अपक्ष उमेदवार माधव निर्मळ madhav nirmal यांचा आ. प्रकाश सोळंकेंवर हल्लाबोल माजलगाव, दि.5 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी वडीलांपासून काम करतो म्हणून मी पक्षाकडे माजलगाव विधानसभेचे उमेदवारी मागितली होत. मात्र पक्षाने त्यांच्याच नात्यागोत्यातील लोकांना उमेदवारी दिली यामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र या ठिकाणचे विद्यमान आमदारांनी यांनी मला उमेदवारी माघार घेण्यासाठी माझ्या सहकार्‍याला व […]

Continue Reading
pistal

परळीत तीन पिस्टल बाळगणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

परळी / प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत जसा जसा प्रचाराचा धडाका वाढत चालला तस शहरात गुन्हेगारी वर तोंड करताना दिसून येत असून यातच परळी शहरात 3 गावठी पोस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणारा युवकास परळी शहर पोलिसांनी जेरबंद केले. गावठी पिस्टल विरोधात पोलिसांनी यापूर्वी देखील अनेक कारवाया करत गुन्हे दाखल केले मात्र शहरात युवकांना हे पिस्टल मिळतात कसे? […]

Continue Reading

जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभेतून माघार!

बीड दि. 4 : बीड विधानसभेतून मोठी बातमी समोर येत आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. बीड विधानसभेसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांचे पुतणे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष तर संदीप क्षीरसागर यांनी शरद […]

Continue Reading