pankaja munde and narendra modi

माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा -पंकजाताई मुंडे

बीड, दि. 13 : नाराज कार्यकर्त्यांसमोर आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथे आपली भुमिका जाहीर केली. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, असे पंकजा मुंडेंनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता येणार्‍या काळात पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंडे गटात कटशाहचे राजकारण पहायला मिळणार आहे. […]

Continue Reading