acb trap

10 हजारांची स्वीकारली लाच; पाटोद्यात एसीबीची कारवाई

बीड दि. 4 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण खूपच वाढले आहे. कृषी दुकानातील सँम्पल न घेण्यासाठी व वर्षभर सहकार्य करण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (कृषी) यास 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उस्मानाबाद एसीबीच्या टीमने केली. जयेश मुकुंद भुतपल्ले (वय 36, विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत समिती,पाटोदा असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे […]

Continue Reading
ACB TRAP

वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.16 : महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजारांची मागणी करण्यात आली. यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (दि.16) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीच्या टीमने केली. किशोर अर्जुनराव जगदाळे (वय 40 वर्ष वाहतुक नियंत्रक रा.प.बीड रा.स्वराज्य नगर ता.जि.बीड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे विरुद्ध […]

Continue Reading

लाचखोरांना शिक्षा झाल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणार नाही – शंकर शिंदे

दक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.यावेळी […]

Continue Reading
acb office beed

पाचशे रुपयांची लाच घेतांना महिला कर्मचारी रंगेहाथ पकडली!

बीड दि.11 : आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.11) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे. श्रीमती मिरा विलास नागरगोजे (वय 39) या पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी […]

Continue Reading
ACB TRAP

महावितरण उपव्यवस्थापक बेडेकरला एसीबीचा झटका!

दहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले बीड दि.6 : चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी तक्रारदारास 11 हजार रुपयांच्या लाचेची राज्य विद्यूत विरतण कंपनीच्या उपव्यवस्थापकाने मागणी केली होती. तडजोडअंती 10 हजार रुपायांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 जुलै उपव्यवस्थापकास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुपाळ मधुकर बेडेकर (वय 51 […]

Continue Reading
acb trap

गेवराईत एसीबीची मोठी कारवाई

बीड दि.22 : गेवराई शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळाच्या सुमारास करण्यात आली. संदीप सुभाष देशमुख (कृषि पर्यवेक्षक) लाच स्विकारणार्‍या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडे देशमुख याने शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बील काढण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारतांना गेवराई येथील […]

Continue Reading
ACB TRAP

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

  बीड :  येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील क्रमांक-2 चे शाखा अभियंता यांना 25 हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.29) दुपारच्या सुमारास बार्शीनाका परिसरात करण्यात आली. वशिष्ठ मसू तावरे (जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 – शाखा अभियंता, बीड) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांचे रस्ता मजबुतीकरण केलेल्या कामाची मोजमापपुस्तीका […]

Continue Reading