acb office beed

लाज सोडली! मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षकालाच मागितली लाच

–वर्षाचा शेवट एसीबीने लाचखोरावर कारवाई करून केला बीड दि.1 : सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज होता. मात्र दुसरीकडे आपल्याच शाळेतील शिक्षकाकडून लाचेची मागणी करण्यात मुख्याध्यापक अन् लाचखोराला पकडण्यात बीडची एसीबी सज्ज होती. यात बीड एसीबीला यश आले असून वर्षाचा शेवटही लाचखोर मुख्याध्यापकावर कारवाई करून केला. वर्षभरातही बीड एसीबीने 29 सापळे […]

Continue Reading

लाज सोडली : बीडमध्येपुन्हा एक लाचखोर पकडला!

बीड दि. 7 : बीड जिल्ह्यात लाचखोरांची संख्या आहे तरी किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मागील 15 दिवसात तब्बल 11 लाचखोर एसीबीने पकडले, त्यानंतर आज पुन्हा एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या सततच्या कारवायामुळे बीड जिल्हा लाचखोरांचा जिल्हा घोषित करण्याची वेळ आली आहे. केज तालुक्यातील एका संस्थेतील सोनवणे नामक मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडे दाखल्याची […]

Continue Reading
acb trap

लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.28 : वाटणी पत्राआधारे जमिनीची मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी तलाठ्याने 17 हजाराच्या लाचेची मागणी केली तडजोडअंती 15 हजाराची लाच स्वीकारताना खाजगी इसमास बीड एसीबीने बुधवारी (दि.28 ) रंगेहाथ पकडले. ही कारवाई चौसाळा परिसरात करण्यात आली असून या प्रकरणी नेकणुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप विष्णू कन्हेरकर (वय -34, व्यवसाय नोकरी, तलाठी, […]

Continue Reading
ACB TRAP

वडवणी पोलिसांची लाचखोरी चव्हाट्यावर!

एनसी निकाली काढण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना कर्मचारी पकडला दि.20 : उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.20) वडवणी पोलीस ठाण्यात 10 हजार रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. रेवणनाथ गंगावणे असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रार आल्यानंतर अवघ्या दोन तासात ही कारवाई करण्यात आली आहे. या ठाण्यात सहायक निरीक्षक आनंद कांगूने हे आल्यापासून या […]

Continue Reading
ACB TRAP

दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि. 24 : तक्रारदाराच्या प्रवास भत्त्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवर एका लिपिकाने लाच मागितली तर व हा धनादेश प्रदान करण्यासाठी पंचासमक्ष दुसऱ्या लिपिकाने लाच स्वीकारली, या प्रकरणी सोमवारी (दि.24) दोन लिपिकावर बीड एसीबीने कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन अशोक गायकवाड, प्रथम लिपिक (मध्यम प्रकल्प कार्यकारी […]

Continue Reading
acb trap

जामीनाच्या मदतीसाठी पोलीस कर्मचार्‍याने मागितले तीन लाख!

एसीबीच्या कारवाईने बीड पोलीसात खळबळ बीड दि.9 ः दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचार्‍यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सादिक सिद्दीकी असे लाच मागणार्‍या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत […]

Continue Reading
acb trap

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप!

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]

Continue Reading