घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात!
घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात
Continue Readingघरकुलाच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात
Continue Readingबीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली. सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे […]
Continue Readingबीड दि.16 : महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजारांची मागणी करण्यात आली. यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (दि.16) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीच्या टीमने केली. किशोर अर्जुनराव जगदाळे (वय 40 वर्ष वाहतुक नियंत्रक रा.प.बीड रा.स्वराज्य नगर ता.जि.बीड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे विरुद्ध […]
Continue Readingदहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला!
Continue Readingबीड दि.21 : सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने कारवाई केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नामदेव राजेंद्र पाखरे (वय 36) असे लाचखोर तलाठ्याचे […]
Continue Readingबीड दि.11 : तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. “ अफरोज तैमीरखा […]
Continue Readingबीड दि.19 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड तालुक्यातील खालापुरी येथील डीसीसी बँकेच्या शाखेत लाच मागितल्याप्रकरणी प्रशासक/कॅशिअरवर शनिवारी (दि.19) कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुंदर भागवतराव बांगर (सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक म्हणून नियुक्त आहेत) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदराच्या संस्थेचे लेखापरीक्षण केले होते. त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी […]
Continue Readingबीड दि.15 : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.15) दुपारी करण्यात आली. बीड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील निरीक्षक रविंद्र सुभाष ठाणगे यास दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टिमने केली. ठाणगे यांच्या मागील अनेक दिवसापासून तक्रारी होत […]
Continue Readingप्रतिनिधी । बीडदि.2 ः दाखल गुन्ह्यातील नाव काढण्यासाठी तक्रारदारास लाचेची मागणी केली. पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना दारुबंदी विभागातील अधिकार्यास बुधवारी (दि.) एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबी टिमने केली. दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40 निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग,बीड) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी तक्रार दिली की, दाखल गुन्ह्यात मदत करुन […]
Continue Readingबीड दि.22 : गेवराई शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळाच्या सुमारास करण्यात आली. संदीप सुभाष देशमुख (कृषि पर्यवेक्षक) लाच स्विकारणार्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडे देशमुख याने शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बील काढण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारतांना गेवराई येथील […]
Continue Reading