MURDER

पिंपळनेर हद्दीत खून

बीड दि.6 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सपोनि.शरद भुतेकर यांनी दिली.

Continue Reading
gharfodi, chori

धारूरमध्ये दुसऱ्या दिवशीही चोरी, शस्त्राने महिलेवर वार

किल्ले धारूर/ सचिन थोरात धारूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली आहे.येथील आझादनगर भाग असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसत धारदार शस्त्राने महिलेवर वार करत चोरी केल्याची घटना घडली आहे.महिलेस पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती येथे पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस करत आहेत. शहराच्या जवळच […]

Continue Reading
khun

गुप्तांगाजवळ चाकूने भोकसले

तुकुचीवाडी येथील घटना.चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केज, दि.25 : बैल पोळ्याच्या दिवशी गावात बैल का आणले? या कारणावरुन केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे एका 35 वर्षीय इसमाला गुप्तांगाच्या नाजूक जागी धारदार चाकूने भोकसून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.या बाबतची माहिती अशी की, दि.19 ऑगस्ट रोजी नामदेव पंढरी चौरे वय (35 वर्ष) यास अशोक संपती चौरे, बालासाहेब […]

Continue Reading
beed sfot

बीडमध्ये कोटींग दुकानात स्फोट; एक ठार

करपरा नदीजवळ गिराम नगर परिसरातील घटना बीड, दि.25 : बीड शहरातील करपरा नदीजवळील अंबिका चौक परिसरातील गिराम नगर भागात एका पावडर कोटींगच्या वर्कशॉपमध्ये गॅसगळतीमुळे भिषण स्फोट झाला आहे. यात वर्कशॉमध्ये काम करणारा संतोष गिराम (वय 30 रा.गिराम नगर) हा ठार झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]

Continue Reading
chori, gharfodi

धारूर : कोरोनाग्रस्तांचा घरांना चोरट्यांनी केले लक्ष

किल्ले धारूर / सचिन थोरातआष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न […]

Continue Reading
ashti-takalsinga-chori

टाकळसिंगा येथे कोरोनाबाधीताचेच घर फोडले; लाखोंचा ऐवज चोरीला

आष्टी : येथील जैन मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच टाकळसिंग येथे एका कोरोनाबाधीताचे घर फोडले. ज्यांचं घर फोडले ते सभापती असून त्यांच्यावर नगर येथे कोरोनाचे उपचार सुरु आहेत. टाकळसिंगा हे गाव कंटेन्मेट असून येथे सामान्य नागरिकांनाही जाण्यास बंदी आहे. मात्र चोरटे आले, घर फोडून निघूनही गेले. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ […]

Continue Reading
gharfodi, chori

गेवराईत घरफोडी

गेवराई, दि.17 : शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून घरफोडी करून साडेबारा हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात ज्ञानेश्वर खाडे हे वास्तव्यास आहेत. रविवारी ते घर बंद […]

Continue Reading