गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून बीडच्या तरुणाला पुण्यात लुटले

शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार घेतले बीड,  दि.14 :  बीड येथील एका तरुणाची गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून पुण्यातील व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर पुण्यात भेटायला गेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करुन दहा हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        कोंढवा ठाण्याचे […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयामध्ये तोडफोड

जिल्हधिकार्‍यांची रुग्णालयात भेट  बीड दि.7 :  जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉट फेकून देत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. तसेच काही मशिनचीही तोडफोड केली. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत तेथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सुचना दिल्या.       किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या […]

Continue Reading
arrested criminal corona positive

चौसाळ्यातील कृषि दुकान फोडणारा चोरटा गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड , दि.29 : तालुक्यातील चौसाळा येथील एक कृषि दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे.     आशोक दिलीप कळसकर (वय 30 रा.चौसाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी (दि.20) […]

Continue Reading
police bharati

राज्यात होणार मेगा पोलीस भरती

बीड : कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याचीही शक्यता आहे. कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत […]

Continue Reading

कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

बीड : नेकनूर येथून बीडला घरी येत असताना कारवरील ताबा सुटल्याने एका पोलीस कर्मच्याऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा आपघात बीड तालुक्यातील खजाना विहीर परिसरात शनिवारी (दि.12) रात्री 12 च्या सुमारास घडली.          महेश अधटराव असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नेकनूर येथे कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये त्यांची गेवराई येथे प्रशासकीय बदली […]

Continue Reading

40 कोटीच्या गुटखा प्रकरणात एफआयआर रद्द करण्याचे आदेश

प्रत्यक्षात गुटखा न सापडल्यानेऔरंगाबाद खंडपिठाने दिला निकाल बीड  : येथील पेठबीड पोलीसांनी ठाणे हद्दीमध्ये एका गोदामावर छापा मारला होता. या ठिकाणी गुटखा आढळून आला नाही परंतु गुटख्याचे 40 कोटीचे कुपन आढळले होते. 40 कोटीची खरेदी-विक्री झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू या गुटखा प्रकरणात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द […]

Continue Reading
harssh poddar

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष […]

Continue Reading
harssh poddar

दहशत निर्माण करणारे तीन गुंड हद्दपार

कायद्याचे पालन न करणार्‍यांवरकठोर कारवाई होणार-हर्ष पोद्दार बीड  : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीड शहरामध्ये नेहमी दहशत निर्माण करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे अशा प्रकरचे गुन्हे दाखल असणार्‍या तीन गुंडांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. […]

Continue Reading