गळफास घेऊन युवकाची आत्महत्या!
बीड दि.19 : तालुक्यातील नामलगाव फाटा येथे 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) सकाळी उघडकीस आली. शरद आनंदराव काशीद (वय 25 रा.कुमशी ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मागील काही महिन्यापासून शरद हा औरंगाबाद येथे कामानिमित्त गेलेला होता. काल, परवा तो काही कामानिमित्त गावी आला होता. त्यानंतर नामलगाव फाटा […]
Continue Reading