acb trap

बीडमध्ये 50 हजाराची लाच घेताना लाचखोर पकडला!

बीड दि. 8 : बीड जिल्ह्यातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहे. बीडच्या शिक्षण विभागातील (माध्यमिक) वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यासाठी फाईल पुढे पाठवण्यासाठी 90 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील पहिला टप्पा म्हणून […]

Continue Reading
acb office beed

एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी पकडला!

–बीडमधील कारवाई महसूल विभागात खळबळबीड दि.20 ः अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कार्यारंभ तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.21) दुपारी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे […]

Continue Reading
acb office beed

बीडमध्ये एसीबीचा ट्रॅप!

बीड : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण खुपच वाढले आहे. बांधकाम परवानगीसाठी नगर रचनाकाराच्या सांगण्यावरुन 30 हजारांची लाच स्विकारताना खाजगी अभियंता यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीने बीड नगर परिषदेच्या आवारात बुधवारी (दि.30) सायंकाळी करण्यात आली. अंकुश जगन्नाथ लिमगे (वय 30 रा.नाईकनगर नांदेड) असे लाचखोर नगर रचनाकाराचे नाव आहे. त्यांच्याकडे शिरुर नगर पंचायतचा अतिरिक्त पदभार असून […]

Continue Reading
ACB TRAP

शिवाजीनगर ठाण्यातील दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.5 ः मागील अनेक दिवसापासून शिवाजीनगर ठाण्यात फक्त वसुलीचेच काम सुरु आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची निष्क्रिय कार्यपद्धती दैनिक कार्यारंभने वारंवार समोर आणलेली आहे. अखेर सोमवारी (दि.5) सायंकाळी आठच्या सुमारास दोन लाचखोरांचा चेहरा एसीबीने केलेल्या कारवाईने समोर आला आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराला विनयभंगाचा […]

Continue Reading

भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा ट्रॅप!

बीड दि.23 : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि.23) केली. तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून […]

Continue Reading