corona lasikaran

कोव्हॅक्सिन covaccine आणि कोविशिल्डचे covishild 44500 डोस जिल्ह्याला मिळाले

6 मे पासून सुरु होणार लसीकरण बीड -गेले अनेक दिवस जिल्ह्यात लसीकरण बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण सुरु होत असून बीड जिल्ह्यात 44 हजार 500 लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी अधिकृत प्रेसनोट द्वारे दिली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ताटकळत असलेल्या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. 45 ते त्यापुढील वयोगटात […]

Continue Reading
bharat biotech co vaccine

सिरमपेक्षा भारत बायोटेकची लस प्रभावी

भारत बायोटेकने जाहीर केला डाटा पुणे : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस 70.42 प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. तर भारत बायोटेक ही स्वदेशी लस 81 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन घेण्यास भारतात अनेकांनी विरोध केला होता. परंतु आता या लसीचा डाटा कंपनीने जाहीर केला आहे. आयसीएमआरच्या सहभागातून ही कोवॅक्सिन लस […]

Continue Reading
corona lasikaran

सर्व खासगी रुग्णालयांना लसीकरणास परवानगी

केंद्राकडून निर्देश नवी दिल्ली, दि. 2 : लसीकरणासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मंगळवारी उशीरा दिशानिर्देश जारी करून खासगी रुग्णालयांनाही कोरोना लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयातील लसीकरणाचा ताण कमी होऊन देशात झपाट्याने लसीकरण पूर्ण होईल. सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणार्‍या कोणत्याही खासगी रुग्णालयांला करोना लस देण्याची परवानगी […]

Continue Reading