धनंजय मुंडेंनी अत्याचार केल्याचा आरोप; मुंडेंकडून आरोपाचं खंडण

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ बीड दि.12 : बीडचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने […]

Continue Reading
mehkari dharan

सीना उपसा योजनेतून पहिल्यांदाच भरले मेहकरी धरण

वीस दिवसांपासून सीना धरणातील जास्तीचे पाणी मोटारीने उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून मेहेकरी धरणात सोडण्यात आले आहे.

Continue Reading
BEEED JILHA PARISHAD

बीड : मुदत संपलेल्या 81 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक

बीड, दि.21 : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अध्यादेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला होता. संबंधीत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी केली असून जिल्ह्यातील 81 ग्रामपंचायतीवर त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. कुठल्या ग्रामपंचायतीवर कुणाची झाली नेमणूक खालील यादी पहा…

Continue Reading