dhananjay-munde

धनंजय मुंडेंचे भावनिक शब्द, ‘बहिणीचा आजारपणात फोन आला याचा आनंद वाटला!’

मुंबईः राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांना कोरोना झाला हि बीडसह राज्यासाठी धक्कादायक बाब होती. कोरोनावर उपचार घेण्यासाठी त्यांना मुंबईतील बी्रच कॅन्डी या दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अनुभव एका वृत्तवाहिनीला सांगताना त्यांनी पंकजाताई मुंडे यांचा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला याचा मनापासुन आनंद वाटला असे उद्गार काढले. […]

Continue Reading
sushant sing rajput and dhananjay munde

उमद्या कलाकाराच्या आत्महत्येने धनंजय मुंडेही भावूक

मुंबई : बॉलिवूडचा उमदा कलाकार सुशांत सिंग राजपूत याने  आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही सुशांतच्या आत्महत्येबाबत शोक व्यक्त केला आहे.  मुंडे यांनी लिहीलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे, टीव्ही सीरिअल ते महेंद्रसिंह धोनीचा यशस्वी बायोपिक असा लोकप्रियतेचा कळस गाठणारा प्रवास करणारा हरहुन्नरी कलाकार आत्महत्येसारखे पाऊल उचलतो हे अनाकलनीय आहे […]

Continue Reading

बीड जिल्ह्यातील फळ पिकांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती मागणी बीड : राज्य शासन कृषी विभागाने 5 जून रोजी काढलेल्या शासन आदेशामध्ये राज्यातील बीडसह 7 जिल्ह्यांना फळपीक विम्यातून मागे ठेवण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार – लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यबाबत मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने नविन शासन […]

Continue Reading
pankaja munde dhananjay munde

लवकर बरा होऊन परत कामाला लाग पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंना फोन

बीड  : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी धनंजय मुंडे लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. तसे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. मात्र आता पंकजाताई मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांची फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. एबीपी माझा वृत्त वाहीनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की,  पंकजाताई मुंडे यांनी आपले बंधू […]

Continue Reading

खासदार, आमदारांचं जिल्हाधिकारी यांचे कोनशीलेवर नावच नाही

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या कोनशीलेवर जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे आणि भाजपच्या आमदारांना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर उद्घाटनाला उपस्थित असणार्‍या आयएएस जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देखील स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वारातिच्या या कृतीविषयी […]

Continue Reading
corona testing lab

सोमवारी अंबाजोगाईत स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(कोविड-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण होत असून उद्या सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे. कोरोना […]

Continue Reading