शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख; अमोल मिटकरी काय म्हणाले?

एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. पण याच धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेता बनवाल होता. तेव्हा त्यांनी विधानपरिषदेत केलेल्या कामाचा गौरवोद्गार शरद पवार यांनी लोक माझे संगाती या पुस्तकात केला आहे. पण धनंजय मुंडे यांचा लहान समाज घटकांतील व्यक्ती म्हणून उल्लेख […]

Continue Reading
crime

करुणा शर्मासह एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

बीड दि.5 : करुणा शर्मा परळीत रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या. यावेळी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेल्या एकाने चाकूने पोटावर वार केला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मासह अन्य एकावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे (रा.शिवाजीनगर परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, […]

Continue Reading

धनंजय मुंडेंनी अत्याचार केल्याचा आरोप; मुंडेंकडून आरोपाचं खंडण

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ बीड दि.12 : बीडचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने […]

Continue Reading
dhananjay-munde

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी

ना.धनंजय मुंडे यांनी केली होती मागणी मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या 32 सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील परळी येथील माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास 10 कोटी 77 लाख रुपयांची थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही हमी […]

Continue Reading