बनावट नोटा छपाई प्रकरणी धारूरमधील तरुणास अटक

धारूर दि.9 : 200 व 500 च्या बनावट नोटा छपाई प्रकरणी एका तरुणास बुधवारी (दि.9) सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद येथील सिडको पोलिसांनी माने नामक तरुणास ताब्यात घेतले आहे. 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी पथक प्रमुख पोउपनि.बहिर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी माने […]

Continue Reading
gharfodi, chori

धारूरमध्ये दुसऱ्या दिवशीही चोरी, शस्त्राने महिलेवर वार

किल्ले धारूर/ सचिन थोरात धारूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली आहे.येथील आझादनगर भाग असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसत धारदार शस्त्राने महिलेवर वार करत चोरी केल्याची घटना घडली आहे.महिलेस पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती येथे पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस करत आहेत. शहराच्या जवळच […]

Continue Reading
chori, gharfodi

धारूर : कोरोनाग्रस्तांचा घरांना चोरट्यांनी केले लक्ष

किल्ले धारूर / सचिन थोरातआष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न […]

Continue Reading
chori, gharfodi

डिंकवडा खात चोरट्यांनी बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला

धारूर, दि.13 : शहरातील लक्ष्मी नगर भागात जन्माष्टमीनिमीत्त सर्व कुटुंबीय गावी गेल्याचे पाहुन चोरट्यांनी घरातील डबे उचकटुन पाहात त्यातील डिंक वडा खात घरातील रोकड, सोने चांदीच्या दागीन्यासह बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला असल्याची घटना धारूर येथे घडली. शहरातील लक्ष्मी नगरमध्ये राहणार्‍या वैशाली लाखे यांनी दिलेल्या तक्रारीत बुधवारी (दि.12) गावी गेल्यावर चोरट्यांनी लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील […]

Continue Reading