court

‘त्या’ 40 जणांना तलाठीपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा!

बीड दि.2 :  मराठा आरक्षण प्रवर्गातील (एसईबीसी) वगळून उर्वरित उमेदवारांना शासनाच्या पत्रानुसार तात्काळ तलाठीपदी नियक्त्या देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. त्यामुळे एसईबीसी वगळता इतर तलाठी पदासाठी पात्र उमेदवाराला नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासनाने 2019 साली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली होती. बीड जिल्ह्यात 47 तालाठ्यांची भरती […]

Continue Reading

40 कोटीच्या गुटखा प्रकरणात एफआयआर रद्द करण्याचे आदेश

प्रत्यक्षात गुटखा न सापडल्यानेऔरंगाबाद खंडपिठाने दिला निकाल बीड  : येथील पेठबीड पोलीसांनी ठाणे हद्दीमध्ये एका गोदामावर छापा मारला होता. या ठिकाणी गुटखा आढळून आला नाही परंतु गुटख्याचे 40 कोटीचे कुपन आढळले होते. 40 कोटीची खरेदी-विक्री झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू या गुटखा प्रकरणात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द […]

Continue Reading

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्य न्यायालयाची स्थगती

प्रकरण घटनापीठाकडे वर्ग मुंबर्ई : मराठा समाजाला आरक्षणासाठी मुकमोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयातील सुनावनीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्य न्यायालयात पोहचली होती. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा […]

Continue Reading