माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटचा फरारव्यवस्थापक मधुकर वाघीरे पकडला!

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; आज न्यायालयात करणार हजर केशव कदम- बीडमाँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने जिल्ह्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर, नेकनूरसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून नेकनूर ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या व्यवस्थापकास रविवारी (दि.3) दुपारी ताब्यात घेतले. त्यास आज सोमवारी न्यायालयात हजर करणार आहेत. (beed masaheb […]

Continue Reading

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा तपासासाठी एसआयटी केली स्थापन!

पंकज कुमावतांकडे तपासाची सूत्रे; एसपी नंदकुमार ठाकूर यांचे आदेश केशव कदम | बीड बीड : अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने बीडसह नेकनूर, उस्मानाबादेतील ईट येथील हजारो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीड, नेकनूर पोलीस ठाण्यात अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून गुरुवारी […]

Continue Reading

जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा ; योगेश करांडे अटक

चार दिवसाची पोलीस कोठडीबीड दि.17 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात फरार असलेला आरोपी योगेश उर्फ धनेश नवनाथराव करांडे (रा.बीड) यास भक्ती कन्स्ट्रक्शन येथील आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने योगेश करांडेस चार दिवसाची (20 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांची […]

Continue Reading