karuna dhananjay munde

करुणा शर्मांना जामीन मंजूर

बीड दि.17 : न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र काही कारणास्तव सुनावणी झाली नव्हती. मंगळवारी (दि.21) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करुणा धनंजय मुंडे निवडणुकीचं मैदान गाजवणार

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं. […]

Continue Reading
dhananjay munde

धनंजय मुंडेंनी सांगितली राजा अन् प्रधानाची गोष्ट

परळी- मागील महिन्यात वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी एका जाहीर कार्यक्रमात आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल बोलून दाखवले. जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे म्हणत त्यांनी यावेळी राजा आणि प्रधानाची गोष्टी सांगितली. त्यांच्या या गोष्टीला उपस्थितांनी हसून दाद देत टाळ्यांचा कडकडाटही केला. गोष्ट सांगताना धनंजय मुंडे म्हणतात ‘मला […]

Continue Reading
karuna munde

धनंजय मुंडे आणि त्या महिलेचं प्रकरण मध्यस्थीमार्फत मिटणार

बीड, दि. 28 : बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे परस्पर सहमीतून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्यास तयार असल्याचं हमीपत्र गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या महिलेकडनं धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली […]

Continue Reading