कुंडलिक खांडे, आधी माझी गाडी फोडून दाखवा!
रा.काँ.चे युवा नेते अविनाश नाईकवाडे यांचे आव्हान
Continue Readingरा.काँ.चे युवा नेते अविनाश नाईकवाडे यांचे आव्हान
Continue Readingबीड- दि. 27 : पंकजाताई मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत यावेळी आपण धोका दिल्याचे सांगत बजरंग सोनवणे यमाडत केल्याची कबुली दिली, यासह इतर चर्चेची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर आज गुरूवारी (दि.27) सायंकाळी कुंडलिक खांडे यांच्या शिवसेना कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ घटनास्थळी […]
Continue Readingपत्रकार परिषद घेवून दिली माहिती बीडदि.23 ः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हाबुक ठोकली आहे. त्यासाठी त्यांनी सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना केली असून तिचा महाराष्ट्रभर विस्तार करणार असल्याचे जाहीर करत येणारी बीड विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबत मंगळवारी (दि.23) त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली. पुढे बोलताना कुंडलिक खांडे म्हणाले […]
Continue Readingबीड दि.29 : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. 40 वर्षापासून ताब्यात असलेल्या बाजार समितीचा निकाल जाहीर होत असून ग्रामपंचायत मतदार संघातील शेतकरी परिवर्तन महाआघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये शेतकर्यांच्या प्रश्नी कायम आक्रमक असणारे धनंजय आसाराम गुंदेकर यांच्यासह गणेश उगले बाबासाहेब, काळे दिपक गणपतराव, मुळे […]
Continue Readingकामाचा धडका, वाढते पक्ष संघटन पाहून मला खोट्या गुन्ह्यात गोवले कुंडलिक खांडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप प्रतिनिधी । बीडदि.25 ः कुठलाही राजकिय वारसा नसलेला माझ्या सारखा सामान्य कुटुंबातील युवक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला. हे काही प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले होते. दरम्यान जिल्हाप्रमुख बनल्यानंतर ‘जिथे कमी तिथे मी’ या धोरणाने काम सुरू केले. माझा काम करण्याचा धडका व […]
Continue Readingकंगनाने पाकीस्तानात जावे- खांडे, मुळूक बीड : महाराष्ट्राच्या पावन भूमीत बाहेरुन आलेल्या आणि कलेच्या नावावर नंगानाच करत करोडो रुपये कमवणार्या कचकडीच्या बाहुल्यांनी मुंबईच्या सारख्या लाखो लोकांचे जीवनमान उंचावणार्या शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करुन अभिनेत्री कंगना राणावत हिने बुध्दीभ्रष्ट झाल्याचे सिध्द केले आहे. महाराष्ट्राची पाकव्याप्त काश्मीर सोबत तुलना करणार्या कंगना राणावतचा निषेध करत शिवसेना […]
Continue Reading