prakash solanke

पुरूषोत्तमाच्या चरणी नारळ वाढवून आ. सोळंकेंच्या प्रचाराचा शुभारंभ

सोळंकेंच्या विजयासाठी महायुती, पुरूषोत्तमपुरी सर्कल सरसावले माजलगाव दि.5 : महायुतीचे उमेदवार आ. प्रकाश सोळंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी देशातील एकमेव असलेल्या भगवान पुरूषोत्तमाच्या चरणी नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी पुरूषोत्तमपुरी परिसरातील पंधरा ते वीस गावातील ग्रामस्थांनी आ. सोळंके यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या सादोळा, किट्टीआडगाव […]

Continue Reading

आ. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावरदगडफेक करत वाहांनाची तोडफोड!

माजलगाव : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले होते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोमवारी (दि.30) संतप्त मराठा आंदोलकांनी आ. सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गाड्याही पेटविण्यात आल्या. दोन – चार दिवसांपूर्वी एका मराठा तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांना भ्रमणध्वनीद्वारे […]

Continue Reading
SIDHESHWAR VIDYALAY MAJALGAON

सिद्धेश्वर विद्यालयाच्या कर्मचार्‍यांना प्रवेश फीसच्या नावाखाली लूट करताना पकडले!

आ.सोळंके, शिक्षणाधिकारी, पोलीसांचे स्टिंग;1 लाख 76 हजाराची रोकड जप्तमाजलगाव दि.14 : शहरात विद्यार्थ्यांची अडवणूक करत फिसच्या नावाखाली लूट करत असल्याची ओरड सिद्धेश्वर विद्यालयात नेहमीच होते. मंगळवारी (दि.14) तीन कर्मचार्‍यांना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लूट करत असल्याचा प्रकार उघड झाला. येथील वैष्णवी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या कारस्थानावेळी स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, पोलीसांसह जाग्यावर […]

Continue Reading