sanjay raut

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे – खा. संजय राऊत

बीड – एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ वाढल्याने आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची सर्वात मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, बंडखोर आमदारांनी 24 तासात परत यावं, असे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आज पर्यंत शिवसेना […]

Continue Reading

आ.नितीन देशमुख शिंदेंच्या गोटातून वर्षावर परतले तर मंत्री गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीकडे रवाना

बीड, दि.22: अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख आता परत आले आहेत. त्यांना चुकीचे बोलून बसमध्ये बसवले. मात्र काहीतरी गडबड होतेय हे लक्षात येताच नितीन देशमुख हे शिंदे यांच्या ताफ्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरात पोलीसांनी त्यांना पकडून मारहाण करीत विनाकारण अनेक हॉस्पिटलमध्ये फिरवत चुकिच्या पध्दतीने माझ्यावर उपचार केले. मला कसलाही हृदविकाराचा […]

Continue Reading

कोश्यारींपाठोपाठ उध्दव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

बीड, दि.22: महाराष्ट्राच्या राजकारणात आता कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आमदारांबरोबरच आता कोरोनाने देखील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ […]

Continue Reading
sanjay raut

विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, मध्यावधी होणार?

संजय राऊत यांच्या ट्विटने राजकारणात मोठी खळबळ बीड, दि.22: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता खळबळजनक ट्विट केले आहे. महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे झाले तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असेही आता बोलले जात आहे. शिवसेनेकडून परिस्थिती पुर्णपणे हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 40 आमदार […]

Continue Reading
devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस रातोरात दिल्लीत दाखल; संजय राऊत म्हणाले

बीड, दि.21: या सगळ्या प्रकरणानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची अधिकृत भुमिका स्पष्ट केले. पण तत्पुर्वी आता देवेंद्र फडणवीस हे रातोरात दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. पक्षाच्या वरीष्टांच्या त्यांच्या बैठका सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवार हे देखील दिल्लीत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.काय म्हणाले संजय राऊत अनिल परब यांना समन्स पाठवून […]

Continue Reading