स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे समर्थकांसह राष्ट्रवादीत!

खा.शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झाला प्रवेशबीड दि.10 : राज्यातील सत्ता संघर्षानंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांसह मोठा गट सत्तेत सहभागी झाला. मात्र शरद पवार यांच्या गटात प्रवेश वाढतच आहेत. रविवारी (दि.10) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे (pooja more) यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधे शरद पवार यांच्या उपस्थितीत […]

Continue Reading
pooja more

पूजा मोरे अटकेची होणार स्वतंत्र चौकशी

सोलापूर, दि. 9 : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी शेतकरी नेत्या पूजा मोरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेची स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे चौकशी करून तपशीलवार अहवाल देण्याचे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने जालना पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीआधी महाजनादेश यात्रा काढली होती. तेव्हा […]

Continue Reading

खरी स्वाभिमानी…

पदं पत्नीचं अन् रुबाब पतीचा, पदं आईचं अन् रूबाब लेकाचा अशा तर्‍हेनं महिला आरक्षणाचा गैरफायदा घेत पुढारपण करणार्‍या पुरूष मंडळींमुळे महिलांना स्थान मिळणे कठीण बनले आहे. शिवाय, राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय? हे सर्वश्रूत असतानाही याच क्षेत्रात काम करणं हेच एक दिव्य कार्य. राजकारणात प्रस्थापित घराण्यातील महिला सक्रीय असतात. परंतू शेती-मातीची ‘पूजा’ करणारी शेतकर्‍याची लेक, […]

Continue Reading
pooja more

15 व्या वित्त आयोगाचा 10 टक्के निधी खर्चाचा पं.स.सदस्यांना अधिकार

गेवराईच्या पंचायत समिती सदस्य पुजा मोरे यांची माहिती बीड, दि. 22 : जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना कुठलाच हक्काचा निधी नसल्याने हे सदस्य केवळ नावापुरते होते. पण आता या सदस्यांना हक्काचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक अध्यादेश काढून 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्याला मिळणार्‍या निधीत 10 […]

Continue Reading