पुरूषोत्तमपुरीत जालना जिल्ह्यातील भाविक गोदावरीच्या पाण्यात बुडाला

माजलगाव – तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे सध्या अधिक मास असल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भारतभरातून भावीक भक्त येतात. पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदी वाहते या नदीमध्ये स्नान करून भाविक भक्त दर्शन घेतात स्नान करत असताना जालना जिल्ह्यातील एक एक भक्त गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाला असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी […]

Continue Reading

पुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद!

माजी आमदार देशमुख, तहसिलदार डॉ.गोरे यांच्या हस्ते केली पुजा माजलगाव ः देशातील एकमेव असलेले भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिकमासाच्या महिण्यात भगवान पुरूषोत्तमांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी असते. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून देवस्थान समितीकडून अधिकमासाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 9 वा. माजी आमदार आर.टी.देशमुख, तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांच्या […]

Continue Reading

यंदाचा धोंडे महिमा रद्द; पुरूषोत्तमपुरी ग्रामपंचायतचा ठराव

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय  माजलगाव  :  तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे देशात एकमेव भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर आहे. या ठिकाणी धोंड्याच्या महिण्यात महिनाभर यात्रा भरते. या दरम्यान देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतने ठराव घेत यंदाचा धोंडे महिमा रद्दचा निर्णय घेतला आहे.       माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे अधिक मासारंभ […]

Continue Reading