फडातून ऊस घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरने मजुराची मुलगी चिरडली!

बीड दि.30 : ऊसाचा ट्रॅक्टर भरल्यानंतर फडातून बाहेर काढताना ट्रॅक्टरखाली चिरडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. सदरील मजुर हे वडवणी तालुक्यातील आहेत. या मजुरांवर कारखानदारांकडून या पीडित कुटूबीयांनाच दडपशाही केली जात आहे. दसरा झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजूर राज्यातील विविध जिल्ह्यांसाह परप्रांतात ऊसतोडणीसाठी जातात. आतापार्यंत तब्बल चार लाखांच्या […]

Continue Reading
suresh dhas

ऊसतोड मजुरांना अडवल्याप्रकरणी आ.सुरेश धसांवर गुन्हा दाखल

अटक केल्याची सोशल मीडियावर अफवा शिरुर  :  उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आमदार सुरेश धस यांनी बुधवारी (दि.16) शिराळ वाकी चौकात मजुरांच्या गाड्या अडवत त्यांना परत जाण्याचे आवाहन केले. यानंतर आष्टी पोलिसांनी आ.धस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.        आष्टी येथे ऊसतोड मजुरांना घेवून जाणार्‍या ट्रक बुधवारी (दि.16) दुपारी आडवण्यात आल्या. ऊसतोड […]

Continue Reading
pankaja munde

ऊसतोडीच्या प्रश्नावर शरद पवारांशी चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे.

Continue Reading