हार्दिक-रोहित अपयशी पण नेहाल वधेरा ठरला मुंबईसाठी तारणहार

धकलखनौ : रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे भारतीय संघाचे कर्णधार व उप कर्णधार लखनौच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. पण यावेळी नेहाल वधेरा मुंबई इंडियन्ससाठी धावून आला. नेहाल मुंबईच्या संघासाठी तारणहार ठरल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. नेहालच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाला २० षटकांत १४४ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ […]

Continue Reading

मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल”; शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

”ज्यांचं नाव तुम्ही घेता, त्यांची लायकी नाही, त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल, असे म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता जबरी पलटवार केला. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग मी आता बोलू इच्छित नाही. त्यांना एक लहान कुटुंबातला, लहान समाजातला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरुन […]

Continue Reading

परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, ‘या’ जिल्हा परिषदेमध्ये बंपर भरती

जर आपले शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये झाले असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही बंपर भरती प्रक्रिया आहे. या परीक्षेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाऱ्यांना द्यावी लागणार नाहीये. […]

Continue Reading

पुरूषोत्तमपुरीत जालना जिल्ह्यातील भाविक गोदावरीच्या पाण्यात बुडाला

माजलगाव – तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे सध्या अधिक मास असल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भारतभरातून भावीक भक्त येतात. पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदी वाहते या नदीमध्ये स्नान करून भाविक भक्त दर्शन घेतात स्नान करत असताना जालना जिल्ह्यातील एक एक भक्त गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाला असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी […]

Continue Reading
BEEED JILHA PARISHAD

सीईओ अजित पवार यांची उचलबांगडी, आयएएस अविनाश पाठक बीडचे नवे सीईओ

प्रतिनिधी । बीडदि.4 : जिल्हा परिषदेचे मग्रूर सीईओ अजित पवार यांना अखेर बीड जिल्ह्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएएस अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच अन्य नऊ आयएएस अधिकार्‍यांच्या देखील राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. तुर्तास अजित पवार यांना कुठलीही पोस्टींग देण्यात आलेली नाही.जलजीवन मिशनच्या कामामध्ये बीड जिल्ह्यातील कंत्राटदारांना खिरापतीप्रमाणे पैसा […]

Continue Reading

माजलगावात धारूरच्या शिपायाचा डोक्यात दगड घालून खून

माजलगाव – धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या अनिल सर्जेराव शेंडगे या शिपायाला फोनवर बायपास रोडला बोलवून डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना दि.२० गुरुवार रोजी सायंकाळी नऊच्या दरम्यान घडली. धारूर तालुक्यातील चिखली येथील मूळ रहिवासी असलेला व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर असलेले माजलगाव शहरातील […]

Continue Reading

वेश्या व्यवसाय चालवत असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे पदावरून कार्यमुक्त

बीड, दि. 8 : केज तालुक्यातील उमरी शिवारात कला केंद्राच्या नावाखाली अल्प वयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी काल केज पोलिसात गुन्हा नोंद झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांना जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सुषमा अंधारे यांनी […]

Continue Reading
mahalxmi kalakendra kaij

कला केंद्राआडून वेश्या व्यवसाय, उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेवर गुन्हा नोंद

केज ठाणे हद्दीत आयपीएस पंकज कुमावत यांची कारवाई बीड, दि.7 : केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या एका कलाकेंद्रावर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. येथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कलाकेंद्र चालकांसह काही ग्राहकांना देखील अटक केली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना या कलाकेंद्रात वापरलेले व न […]

Continue Reading