SHARD PAWAR AND AJIT PAWAR

वय 83 झालंय, आता तरी थांबा… अजित पवारांनी AJIT PAWAR काकाला खडसावलंच

मुंबई, दि.5 : मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार SHARAD PAWAR हे माझं दैवत आहेत. पण तुम्हीच मला सांगा एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर 58 व्या वर्षी रिटायर्ड होतो. आयएएस, आयपीएस असेल तर 60 व्या वर्षी रिटायर्ड होतात. […]

Continue Reading
AJIT PAWAR

2014, 2017, 2019 चे सगळे सिक्रेट अजित पवारांनी AJIT PAWAR ओपन केले

मुंबई, दि.5 : राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार AJIT PAWAR यांनी केला. 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठींबा कसा दिला? 2017 ला सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् तो पुन्हा का माघारी घेतला? 2019 मध्ये ज्या काही राजकीय उलथा पालथी झाल्या […]

Continue Reading

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 25 जणाचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा : समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न […]

Continue Reading
MANSOON

आनंदाची बातमी… केरळमध्ये मान्सूनचे आगमन

मुंबई, दि.8 : भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी 1 जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल 7 दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, 8जून 2023 रोजी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल […]

Continue Reading
10th result

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली, उद्या दुपारी जाहीर होणार निकाल SSC RESULT 2023

पुणे, दि.1 : दहावीच्या SSC RESULT 2023 निकालाची धाकधूक असणार्‍या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

Continue Reading
gautami patil, rohan galande patil,

गौतमी पाटीलचा बीडच्या ‘त्या’ पाटलाला निरोप

बीड, दि.31 : महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गौतमी पाटील gautami patil हीला बीड जिल्ह्यातील केजच्या चिंचोलीमाळी येथील एका तरूणाने थेट लग्नाची मागणी घातली होती. या मागणीनंतर हा तरूण महारष्ट्रभर चर्चेत आला आहे. आता या तरूणाला गौतमी पाटीलने उलट टपाली निरोप पाठवला आहे. ‘बोल होशील का माझी परी? तर मग ये माझ्या थेट घरी’ असे […]

Continue Reading
sushama andhare

सुषमा अंधारे प्रकरणात ‘त्या’ नेत्याला पोलीसांकडून क्लिनचीट

बीड, दि.31 : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे sushama andhare या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसापुर्वी त्यांच्या बीड येथील सभेपुर्वी तत्कालीन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव appasaheb jadhav यांनी त्यांच्या कानसुलात लगावल्याचा दावा केला होता. तर त्याहीपुर्वी छत्रपती संभाजीनगरचे आ.संजय सिरसाठ sanjay sirsath यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी […]

Continue Reading

मटणासे पीस कमी वाढले म्हणून मित्राची हत्या

छत्रपती संभाजीनगर, दि.30 : हल्ली माणसांना कुठल्या कारणावरून राग अनावर होईल हे सांगणे अवघड झाले आहे. छोट्या छोट्या कारणावरून देखील लोक एकमेकांचे मुडदे पाडायला निघाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात केवळ मटनाचे पीस कमी वाढल्याने एका मित्राने दुसर्‍या मित्राची थेट हत्याच केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पार्टी करताना जरा जपून असे म्हणायची […]

Continue Reading
prapoz in gautmi patil

गौतमी पाटीलला बीडच्या रोहन पाटीलने घातली लग्नाची मागणी

बीड, दि.30 : महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गौतमी gautami patil पाटील हीला बीड जिल्ह्यातील केजच्या चिंचोलीमाळी येथील एका तरूणाने थेट लग्नाची मागणी घातली आहे. या तरूणाने म्हटले आहे, मी तुला जशी आहे तशी स्विकारायला तयार आहे. बोल होशील का माझी परी? तर मग ये माझ्या थेट घरी असे म्हणत गौतमीला साद घातली आहे. रोहन […]

Continue Reading
shivanand taksale

शिवानंद टाकसाळे यांची राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या सीईओपदी नियुक्ती

सेवानिवृत्तीनंतरही राज्य शासनाकडून टाकसाळेंना काम करण्याची संधी प्रतिनिधी । बीडदि.21 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य हमी सोसायटी (पुर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) च्या सीईओपदी पुन्हा एकदा शिवानंद टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी टाकसाळे हे या पदावरून सेवानिवृत्त झालेले होते. परंतु त्यांच्या कामाचा अनुभव, काम करण्याची क्षमता पाहता राज्य शासनाने त्यांना पुन्हा […]

Continue Reading