बीड : जिल्हा परिषदेतील ६९ पैकी ९ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) राखीव आहेत. लोकसंख्येच्या क्रमानुसार त्या आरक्षीत करण्यात आल्या.
किट्टीआडगाव – महिला, होळ – सर्वसाधारण, भोगलवाडी – महिला, मोगरा – सर्वसाधारण, पिंपळनेर – महिला, चौसाळा – सर्वसाधारण, उमापुर – महिला, मुरशदपुर – महिला, बरदापुर – सर्वसाधारण
तर जिरेवाडी हा जिल्हा परिषद एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे.