BEEED JILHA PARISHAD

ओबीसींसाठी 18 गट आरक्षित

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हा परिषदेच्या 69 पैकी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण 18 गट आरक्षित झाले आहेत.

रेवकी – महिला
पाडळशिंगी – महिला
नाळवंडी – महिला
जोगाईवाडी – महिला
तलवाडा – महिला
पात्रुड – सर्व साधारण
दिंदृड – सर्व साधारण
रायमोहा – सर्व साधारण
डोंगरकिन्ही – महिला
बीड सांगवी – महिला
आष्टा ह.ना – सर्व साधारण
तेलगाव -सर्व साधारण
सिरसाळा – सर्व साधारण
पिंपरी – महिला
धर्मापुरी – सर्व साधारण
पट्टीवडगाव -सर्वसाधारण
मादळमोही – सर्वसाधारण
मातोरी – महिला

Tagged