बीड : जिल्हा परिषदेतील ६९ पैकी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे आरक्षित करण्यात आले आहे.
रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. यापैकी रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही, नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री, जोगाईवाडी हे ९ गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, विडा, राजुरी, बहिरवाडी, नागापूर या गटांचा समावेश आहे.