बीडमध्ये भाजप पदाधिकार्‍यांचा कृषी मंत्र्यांना घेराव

महाराष्ट्र

बीड : शेतकर्‍यांना पीक कर्ज तातडीने वाटप करावे कर्जमाफीची योजना अंमलात आणावी या मागणीसाठी राज्याचे कृषिमंत्री ना.दादासाहेब भुसे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव घालून घोषणाबाजी करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी विजयकुमार पालसिंगणकर, तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, भगीरथ बियाणी, चंद्रकांत फड, अ‍ॅड.सर्जेराव तांदळे, अ‍ॅड.संगीता धसे, शिवाजीराव मुंडे, फारुक शेख, राजेंद्र बांगर, सुभाष धस, संजय नलावडे, बालाजी पवार, संध्या राजपूत, शीतल राजपूत, लता मस्के, अनिता जाधव, मीरा गांधले, संजीवनी राऊत, शांतिनाथ डोरले, विलास बामणे, संभाजी सुर्वे, अनुरथ सानप, लाला पन्हाळे, कल्याण पवार, हरीश खाडे, सरपंच वसंत गुंदेकर, अनिल शेळके, सुग्रीव डोके, बाबुराव कदम, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ, कपिल सौदा, शहाजी गायकवाड, दत्ता परळकर, गणेश तोडेकर, सचिन आगाम, शफिक काझी, शंकर विटकर, बंडू मस्के, भीमराव मस्के आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tagged