contenment zone

गेवराईच्या ब्राम्हणगावात आढळला कोरोनाचा रुग्ण

कोरोना अपडेट गेवराई बीड

गाव अनिश्चित काळासाठी कन्टेनमेंट झोन घोषित

बीड, दि. 3 : गेवराई तालुक्यातील ब्राम्हणगावात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने हे गाव कन्टेनमेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार rahul rekhawar यांनी घोषित केले आहे. 

याबाबत केईएम हॉस्पिटल, मुंबई द्वारे माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मौ. ब्राह्मणगाव ता. गेवराई येथे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

कार्यारंभ ई-पेपर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Tagged