महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह possitive

बीड

मुंबई: महानायक अमिताभ बच्चन amitabh bachchan यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासाठी त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांनी खुद्द ही माहिती दिली आहे.


काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांना काही वेळापूर्वीच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Tagged