बीड जिल्हा : तब्बल 24 जण बीड जिल्हा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्हा: तबल 24 जण positive
बीड: जिल्ह्यातील पुन्हा एकदा 24 जनांचे अहवाल सकारात्मक आले आहेत। त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यात बीड 9, गेवराई 4, पाटोदा 2, केज 5, परळी 2 व अंबाजोगाईच्या दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील positive रुग्णाची संख्या आता 351 झाली आहे. त्यात मयत 13 आहेत. 143 (18जुलै पर्यंत) जण कोरोनामुक्त झालेले होते. प्रशासनाने दिलेली ही यादी पहा.