corona-death

कोरोनाचा आणखी एक बळी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात एकाच दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे औरंगाबादेत तर दुपारी जिल्हा रुग्णालयात आणखी एकाचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील 60 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने सदरील महिलेवर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार घेत असताना त्या महिलेचा आज मृत्यू झाला झाला आहे. तर आज पहाटेच औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बीड येथील तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. एकाच दिवसात दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Tagged