corona

बीड जिल्हा : मंगळवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.28 :

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 606 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता त्यात आणखी 37 जणांची भर पडली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 643 इतकी झाली आहे. सोमवारीच जिल्ह्यात 66 रुग्ण आढळून आलेले होते.
बीड तालुक्यात 21, परळी 5, अंबाजोगाई 8, गेवराई 2, आष्टी 1 इतके रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती पुढील चार्टमध्ये पहा

जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै – 03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – 00
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 50 (सकाळी 9ः45- 24), (रात्री 11ः00 -26)
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44
23 जुलै – 27
24 जुलै – निरंक
25 जुलै – 69 (रात्री 1:30- 37), (दुपारी 12ः00- 7 ),(रात्री 11ः30- 25)
26 जुलै – निरंक
27 जुलै – 66 (रात्री 12:50- 34), (रात्री 9:15 – 32)
28 जुलै – 37