लॉकडाऊन असलेल्या शहरातील सर्व दुकाने उद्यापासून उघडण्यास परवानगी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात लॉकडाऊन असलेल्या सर्व शहरातील दुकाने उघडण्यास उद्यापासून (दि.23) परवानगी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकार्‍यांचे आदेश खालीलप्रमाणे

Tagged