CORONA

बीड जिल्हा : 102 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि. 11 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज घट पहायला मिळाली. शनिवारी आलेल्या अहवालात 102 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज प्रशासनाला 1305 जणांचे रिपोर्ट प्राप्त झालेले होते. त्यातील 1203 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. येवढ्या मोठ्या संख्येने अहवाल असतानाही ही घट झाल्याने समाधानाची बाब मानली जात आहे.
आज अंबाजोगाई तालुक्यात 17, आष्टी 9, बीड 21, धारूर 10, गेवराई 9, केज 16, माजलगाव 9, परळी 6, पाटोदा 2, वडवणी 4 जणांचा समावेश आहे.

एकूण रुग्ण- 6283
कोरोना मुक्त 4182
एकूण मृत्यू- 179
उपचार सुरु- 1922

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः

1
2
3

Tagged