antigen test ashti dist beed

बीड : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 228 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट बीड

बीड, दि.14 : बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 228 जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.
आज पॉझिटिव्ह आलेल्यांचा तपशील पुढीलप्रमाणे

Tagged