corona

बीड जिल्हा : कोरोनाचा आकडा कमी झाला!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

२ हजार ९५ मध्ये केवळ ८२ पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. आज (दि.२३) प्राप्त झालेल्या एकूण २ हजार ९५ पैकी केवळ ८२ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
   यात अंबाजोगाई तालुक्यात ६, आष्टी ११, बीड २४, धारूर १, गेवराई ८, केज ३, माजलगाव ६, परळी ५, पाटोदा ७, शिरूर ८ तर वडवणी तालुक्यात ३ असे एकूण ८२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल पुढीलप्रमाणे

2
Tagged