corona virus

आजही चिंताजनक आकडेवारी!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.14 : जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा कमी होताना दिसत नाही. बुधवारी जिल्हा प्रशासनास 3 हजार 554 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 928 पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 हजार 626 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लॉकडाऊन असतानाही पॉझिटिव्हचा आकडा हजारच्या जवळपासच आहे. ही आकडेवारी कमी होण्यासाठी नियम पाळण्याची खुप मोठी गरज आहे.

कोरोना पॉझिटिव्हची तालुकानिहाय आकडेवारी

Tagged