आजपासून संचारबंदी; जिल्हा प्रशासनाकडून नियमावली

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री cheif minister उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात घोषित केल्याप्रमाणे आज (दि.14) रात्री 8 वाजल्यापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी collector रवींद्र जगताप यांनी नियमावली जारी केली आहे.
काय सुरु? काय बंद? जाणून घ्या

Tagged