corona virus

बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.10 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सोमवारी (दि.10) 1 हजार 295 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4 हजार 241 नमुन्यापैकी 2 हजार 946 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 165, आष्टी 77, बीड 304, धारूर 133, केज 215, गेवराई 118, माजलगाव 64, परळी 73, पाटोदा 55, शिरूर कासार 63, वडवणी 28 असे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

तालुकानिहाय यादी

Tagged