आज 1 हजार 217 कोरोनामुक्त

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.10 : कोरोना बाधितांचा आकडा हजारपार असला तरी कोरोनामुक्त होणारांचा आकडाही हजारपार आहे. सोमवारी 1 हजार 217 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर सोमवारी (दि.10) 1 हजार 295 कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत कोरोनाने 1 हजार 160 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयामध्ये 6 हजार 573 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तालुकानिहाय यादी

Tagged