corona virus

आज कोरोना हजारपार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी होत आहे. आज मंगळवार (दि.11) रोजी १ हजार 2 रुग्ण 58 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4482 नमुन्यापैकी 3224 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 188, आष्टी 140 , बीड 310, धारूर 77, केज 128 , गेवराई 75, माजलगाव 88, परळी 58, पाटोदा 73 , शिरूर कासार 61, वडवणी 60 असे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय यादी

Tagged