बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.21) रोजी 720 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 3715 नमुन्यापैकी 2995 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 720 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोनाची आकडेवारी हळूहळू कमी होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
तालुकानिहाय यादी