corona virus

बीड जिल्हा : आज १४८ कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात बुधवारी (दि.२३) कोरोनाचे १४८ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांच्या तुलनेत आजचा आकडा दिलासादायक आहे.

जिल्ह्यातून मंगळवारी ४१८३ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२३) प्राप्त झाले, त्यामध्ये १४८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४०३५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २२, अंबाजोगाई १३, आष्टी २२, धारूर ४, गेवराई २८, केज १४, माजलगाव ५, परळी ०, पाटोदा १६, शिरूर १७, वडवणी ७ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, परळीतील आकडा शून्य असल्याने दिलासा मिळाला आहे.

Tagged