bharati pawar

ऑक्सिजनअभावी देशात एकाचाही मृत्यू झाला नाही

केंद्र सरकारची संसदेत माहिती नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशात ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असं लिखीत उत्तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लिखीत स्वरूपात संसदेत दिलं आहे. त्यांच्या या उत्तराने देशही आचंबित झालेला असून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनअभावी रुग्ण रस्त्यांवर आणि रुग्णालयात मृत पावले […]

Continue Reading
remdesivir

तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने सरकार रेमडेसिवीरचा बफर स्टॉक करणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकार आधीच सतर्क झाले आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामल, अँटीबायोटिक्स आणि जीवनसत्त्वे यांच्या व्यतिरिक्त रेमडेसिवीर (remdesivir), फेवीपीरावीर (favipiravir) सारखी औषधे आणि इंजेक्शन यांचा पूरक साठा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. देशातील कोविड 19 ची तिसरी लाट लक्षात घेता केंद्र सरकारने रेमडेसिवीर आणि फेवीपिरावीर […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज 174 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.18) कोरोनाचे 174 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातून रविवारी 4954 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.18) प्राप्त झाले, त्यामध्ये 174 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4780 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 26 , आष्टी […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 181 पाझिटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी (दि.16)जिल्ह्यात 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.16) 4187 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 181 जण बाधित आढळून आले. तर 4006 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 4, आष्टी 49, बीड 24, धारूर 6, गेवराई 17, केज 10, माजलगाव 10, परळी […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्ह्यात कोरोना वाढू लागला

बीड दि.27 : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत होता. परंतु आता कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. बुधवारी (दि.14) कोरोना बाधितांचा दोनशच्या जवळ पोहचला आहे. जिल्ह्यात 196 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.14) 5237 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 196 जण बाधित आढळून आले. तर 5041 जण निगेटिव्ह […]

Continue Reading