MANOJ JARANGE

आधार म्हणून आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत – जरांगे पाटील

प्रतिनिधी । आंतरवाली सराटीआंतरवाली सराटी, दि.3 : मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. एकदोन प्रश्न किचकट आहेत. काल मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचं मी काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे 100 टक्के एकत्र राहणार आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील […]

Continue Reading
VIJAYSINH PANDIT AND DHANANJAY MUNDE

लहानभावाच्या विजयासाठी ताकदीने प्रयत्न करणार – धनंजय मुंडे

विजयसिंह पंडित यांना अलिंगन देत दिल्या शुभेच्छा गेवराई, दि.30 : विजयराजे विजयी व्हा, मी आणि संपूर्ण महायुती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 2019 च्या निवडणुकीत हुकलेली संधी पुन्हा मिळाली आहे. लहान भावाच्या विजयासाठी ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ना.धनंजय मुंडे यांनी केले. गेवराई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची परळीतील […]

Continue Reading
YOGESH KSHIRSAGAR

डॉ. योगेश क्षीरसागरांकडून श्रीगणेशा, पक्षात इनकमिंग सुरू

बीड,दि.30 : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेले डॉ. योगेश क्षीरसागर YOGESH KSHIRSAGAR यांनी आजपासून आपल्या निवडणूक रणनितीची एक एक पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. आजच त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर लागलीच त्यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात इनकमिंग करीत पक्ष प्रवेशाचा श्रीगणेशा करून टाकला. आज उमेदवारी अर्जाची छाननी होती. […]

Continue Reading
KSHIRSAGAR FAMILY AND KUNDLIK KHANDE

पाटलांनी सक्षम उमेदवार दिला तर माघार, अन्यथा तिन्ही क्षीरसागरांविरोधात लढणार – कुंडलीक खांडे

बीड दि.30 : मनोज जरांगे पाटील यांनी सक्षम उमेदवार मैदानात उतरविला तर मी जरांगे पाटलांच्या उमदेवारांचे काम करणार आहे. परंतु क्षीरसागरांचा पराभव करेल, असा उमेदवार त्यांच्याकडून नाही आला तर माझा बी प्लॅन तयार असावा म्हणून मी महापरिवर्तन विकास आघाडीकडून म्हणजेच तिसर्‍या आघाडीकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती कुंडलीक खांडे KUNDLIK KHANDE यांनी दिली. […]

Continue Reading
acb trap

धनत्रयोदशीला बीडमध्ये एसीबीने फटाका फोडला!

बीड दि.29 : मागील आठवड्यात एकाच दिवशी बीड एसीबीने चार लाचखोर पकडले होते. त्यानंतर आज मंगळवार, 29 ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशीला बीडमध्ये एसीबीने फटाका फोडला आहे. दोन हजाराची लाच घेताना एका तलाठ्यास रंगेहाथ पकडले आहे. (Beed acb trap news) बीड एसीबीच्या टीमकडून लाचखोर तलाठ्याच्या घराची झडती घेण्यात आली. बीड तालुक्यातील तळेगाव येथील तलाठी मदन लिंबाजी वनवे […]

Continue Reading

एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षात एवढी कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?

CM Eknath Shinde Total Property : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमित […]

Continue Reading
yogesh kshirsagar

बीडमधून महायुतीकडून डॉ. योगेश क्षीरसागर फायनल

बीड, दि.28 : बीडमध्ये महायुतीकडून डॉ. योगेश क्षीरसागर dr yogesh kshirsagar यांचे नाव अंतिम झाले आहे. डॉ. क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकिट देण्यात आले आहे. बीडची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापैकी कोणाकडे ठेवायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर […]

Continue Reading
pooja more, puja more,

पुजाताई मोरेंची बंडखोरी, गेवराईत अर्ज दाखल

गेवराई, दि.28 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेवराईची जागा सोडवून न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे यांनी आज गेवराई विधानसभा मतदारसंघातून तिसर्‍या आघाडीतील छत्रपती संभाजीराजे यांचा पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांनी आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांना […]

Continue Reading

बीड आरटीओ विभागाने पकडला गांजा!

बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading

बीड आरटीओ विभागाने पकडला गांजा!

बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading