atamahatya

चप्पू उलटल्याने तिघे बुडाले!

वडवणी दि.22 : दिवसभर शेतात काम करुन सांयकाळी घरी येत असताना नदी ओलांडून यावे लागते. चप्पूच्या सहाय्याने नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या जोराच्या वार्‍याने चप्पू पलटला. यामध्ये मायलेकरासह एका चिमुकली बुडली असून पोहता येत असल्यामुळे दोघे सुखरुप बाहेर आले. ही दुर्देवी घटना गुरुवारी (दि.22) सायंकाळी सहाच्या सुमारास वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे घडली. सुषमा भारत […]

Continue Reading
CHEDCHHAD, ASHLIL CHALE, VINAYBHANG

विकृती : प्रातःविधीसाठी जाणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत अश्ल्लिल चाळे

उपळी गावातील तीन नराधमांचा कृत्य वडवणी दि.16 : नराधमांनी सध्या मोठाच उच्छाद मांडला आहे. दोनच दिवसापुर्वी पाटोदा येथे तलावावर गेलेल्या एकट्या महिलेला गाठून अत्याचाराची घटना घडली असताना आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथेही नराधमांची विकृती उफाळून आली. येथे प्रातःविधीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला तिघा नराधमांनी अडवून जवळच असलेल्या विटभट्टीच्या खोलीत नेले आणि तिथे […]

Continue Reading
wadavani dharan

उर्ध्व कुंडलिकाचे दोन दरवाजे उघडले

 वडवणी : गुरुवारी (दि.23) रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. वडवणी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दिली. त्यानुसार प्रकल्पाचे गेट नंबर 1 आणि 5 दहा सेंटिमीटरने उचलून नदीपात्रात विसर्ग सुरु केला आहे. असेही जिल्हाधिकारी […]

Continue Reading
wadavani

उर्ध्व कुंडलिका धरण लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 वडवणी  : गुरुवारी (दि.23) रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. वडवणी तालुक्यात रात्रीच्या वेळी जर जोरात पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार आहे. परिणामी या धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या नदीकाठी असणार्‍या लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशी माहिती […]

Continue Reading